KRIMS Hospitals

रुणाला मधुमेह, कॅन्सर, एचआयव्हीसारखे आजार असतील तर आधीच त्यांची प्रतिकारशक्‍ती कमी झालेली असते. कोविडनंतर अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा जास्त धोका असतो. त्यामुळे शक्‍य तेवढ्या लबकर काहीही त्रास किंवा शंका आल्यास डॉक्टरांकडे जाउन निदान करन घ्यावे. वेळीच उपचार सुरु करवे. यामुळे पुढे भविष्यात होणाऱ्या गंभीर व गुंतागुंतीच्या तक्रारींना आळा घालण्यास मदत मिळते, असे मत डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्‍त केले.

Leave a Reply

275, Central Bazar Road, Ramdaspeth, Nagpur-440010

Call us now at

Call us now at

0712-2451188

Email Us at

Email Us at

info@krimshospitals.com

Book Online

Book Online

Appointment Now